खारू ताई खारी गं खारी येशील का घरी वाट पाहिन तुझी मी झाडाखाली
खोडावरून उतरतेस खाली भरभर घेऊन जा मला तुझ्या पाठिवर मुंग्या, अळ्या खातेस तु चवीनं सावलीत छान छान दिलं घर देवानं - रघुनाथ सोनटक्के 8805791905 (पाणिनी मासिकाच्या सप्टेंबर २०१७ अंकात प्रकाशित)
No comments:
Post a Comment